आपण दर्जेदार कन्व्हेयर बेल्टसच्या शोधात आहात का?
युनिव्हर्सल ब्रँड एम२४ अब्रेशन रेसिस्टंट कन्व्हेयर बेल्टस, कन्व्हेयर बेल्ट फास्टनर्स, यांचे उत्पादन करणाऱी एचआयसी एशिया या कंपनीचे वितरक मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सांगली, मिरज, पणजी, मडगाव या पश्चिम भारताच्या महाराष्ट्र व गोवा राज्यांतील शहरांत आहेत.
एचआयसी रबर कन्व्हेयर बेल्टिंग - हिट रेसिस्टन्ट हे रबत, सोफिया, कोवलून, झाग्रेब, प्राग, कोपेनहेगन, एमस्टरडॅम, हेलसिंकी येथे औद्योगिक उत्पादनास योग्य सिद्ध झाले आहेत. एचआयसी युनिव्हर्सल ब्रँड फायर रेसिस्टन्ट कन्व्हेयर बेल्टस् हे लिग्नाईट कोळशासाठी पॅरिस, हॅम्बर्ग, अथेन्स, रोम, टोकियोत, नॉन टॉक्सिक भाज्या व फळांची ने - आण करणारे आरोग्यदायी बेल्टस सेऊल, ओस्लो, वार्सा, ब्रासिलिया, बुखारेस्ट येथे वापरात आहेत. गुणवत्तापूर्ण ऑईल रेसिस्टन्ट पीव्हीसी कन्व्हेयर बेल्टस् हे वाहनउद्योग आणि साखर कारखान्यांसाठी मॉस्को, ब्युनोस आयर्स, निर्दोष हिंजीस बेल्ट फास्टनर हे स्टॉकहोम, वेलिंग्टन, सिडनी, लॉस एंजिलिस, न्यूयॉर्क, ओट्टावा, तेगुसिगाल्पा, ग्वाटेमाला शहर, मेक्सिको शहर येथे वापरात आहेत. एचआयसी कंपनीने ही उत्पादने थेट किंवा आयातदार, घाऊक व्यापारी, वितरक यांच्या माध्यमातून पुरवली आहेत.
कन्व्हेयर बेल्टस व फास्टनर्सचे विश्वसनीय भारतीय उत्पादक - एचआयसी
एचआयसी युनिव्हर्सल कन्व्हेयर बेल्टस व बेल्ट फास्टनर्स हाय अब्रेशन रेसिस्टन्ट घटकाचा लाभ ओईएम, प्रोजेक्टस् कन्सल्टन्टस् आणि इंडियन ऑईल, भारत हेवी इलेक्ट्रीकल्स, टाटा केमिकल्स, नॅशनल थर्मल पॉवर, हिंदुस्थान पेपर, धामपूर शुगर इ. थेट उत्पादकांनी घेतला आहे आणि प्रशंसा केली आहे.
एचआयसी युनिव्हर्सल कन्व्हेयर बेल्टिंग वापरून आपल्या कन्व्हेयर आऊटपूटमध्ये वाढ करा
- वस्तूंच्या हाताळणीसाठी योग्य आकाराचे कन्व्हेयर बेल्टस् वापरा.
- चाचणी घेतलेले गुणवत्तापूर्ण एचआयसी कन्व्हेयर बेल्टस् व फास्टनर्स वापरून उत्पादनातील विलंब कमी करा.
- एचआयसीच्या गुणवत्ता नियंत्रणामुळे नॉन स्टॉप वाहतूक करा व आकस्मिक बिघाडांपासून दूर राहा.
एचआयसी युनिव्हर्सल कन्व्हेयर बेल्टस वाहतूक ही इतर बेल्टसपेक्षा १.५ पटींनी अधिक आहे.
कन्व्हेयर बेल्टस वाहतूक बिघाड यापुढे नाही!
एचआयसी युनिव्हर्सल मेड इन इंडिया गुणवत्तापूर्ण कन्व्हेयर बेल्टसवर विसंबून राहा. महाराष्ट्र, बंगाल, गोवा, राजस्थान, छत्तीसगढ, केरळ या भारतातील राज्यांतील उद्योगांमध्ये ते सफलरीत्या वापरले जात आहेत. प्रिटोरिया - दक्षिण आफ्रिका, अर्जेंटिना, पेरू - दक्षिण अमेरिका, मेलबर्न - ऑस्ट्रेलिया, लंडन, रोम, पॅरिस, प्राग, हेलसिंकी, हॅम्बर्ग - युरोप, सुवा, ऑकलंड - न्यूझीलंड, टोरांटो, मेक्सिको, हवाना, सान साल्वादोर, न्यूयॉर्क, बफेलो - उत्तर अमेरिका मध्ये फेर निर्यातीसाठी आशियाई देशांतील आयातदारांना विक्री केली गेली आहे. ते चीन, तैवान, तुर्कस्थान, कोरिया, जपान येथील कन्व्हेयर बेल्टस् उत्पादकांपेक्षा कार्यक्षमतेत अधिक सरस ठरले आहेत. कन्व्हेयर आयडलर्स आणि कन्व्हेयर बेल्ट पुलीज यांचेही उत्पादन केले जाते.
एचआयसीचे अभिमानास्पद वितरक व्हा
आपल्या क्षेत्रिय व्यापारातून अधिक नफा मिळवा. |
|
Searching for Quality Conveyor Belts ?
Manufacturers of Universal brand M24 abrasion resistant conveyor belts, conveyor belt fasteners, hic asia located company have dealers at Mumbai, Nagpur, Pune, Nashik, Kolhapur, Sangli, Miraj, Panjim, Margao of Maharashtra, Goa states of west India.
HIC rubber conveyor belting-heat resistant are proven for industrial performance in Rabat, Sofia, Kowloon, Zagreb, Prague, Copenhagen, Amsterdam, Helsinki; satisfactorily used hic Universal brand fire resistant conveyor belts for lignite coal in Paris, Hamburg, Athens, Rome, Tokyo; non-toxic vegetables & food conveying hygienic belts in Seoul, Oslo, Warsaw, Brasilia, Bucharest; quality oil resistant pvc conveyor belts for automobiles & sugar-mills used in Moscow, Buenos Aires; fail-proof hinges-belt fasteners used in Stockholm, Wellington, Sydney, Los Angeles, New York, Ottawa, Tegucigalpa, Guatemala City, Mexico City supplied directly by hic company and importers, wholesalers, dealers, agents.
Conveyor Belts & Fasteners Reliable Indian Manufacturers: HIC
Hic Universal conveyor belts & belt fasteners High Abrasion Resistant aspect advantage have been acclaimed by original equipment manufacturers OEM, projects consultants & direct industries like Indian Oil, Bharat Heavy Electricals, Tata Chemicals, National Thermal Power, Hindustan Paper, Dhampur Sugar, etc.
Maximize Your Conveyor Output using hic Universal Conveyor Belting !
- Choose Right Specifications of conveyor belts to be used for materials handling
- Reduce Production Downtime using tested quality HIC conveyor belts & fasteners
- Transport Non-stop & avoid premature failures owing to strict HIC's quality control
HIC Universal Conveyor Belts TRANSPORT 1.5 Times More Than Other Belts.*
No More
Conveyor Belts Transportation Standstill !
Rely on HIC Universal Made in India quality conveyor belts used satisfactorily in industries located in Maharashtra, Bengal, Goa, Rajasthan, Chhattisgarh, Kerala states of India, sold to Asian countries importers for re-exports of belts to Pretoria-south africa, Argentina, Peru-South America, Melbourne-Australia, London, Rome, Paris, Prague, Helsinki, Hamburg-Europe, Suva, Auckland-New Zealand, Toronto, Mexico, Havana, San Salvador, New York, Buffalo-North America, found superseding in performance to China, Taiwan, Turkey, Korea, Japan conveyor belting manufacturers. Also, manufacture quality conveyor idlers and conveyor belt pulleys.
Be an HIC Proud Distributor .
Earn More Profits from your AREA Business.
|